Введение в Gmalak
शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चा के फिरतात. शेतकऱ्याचे आर्थिक चाक मात्र वेगवेगळ्यчетвертый ींच्या चिखलात सतत रुतलेलं असतं. या रुतलेल्या चाकाला गती देण्याच्या उद्देशात ून आम्ही शेतकऱ्यांसाठी ‘जी-मालक’ या ऑनलाईन व्यात पीठाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून शेतीसाठी लागणारे अवजारे, यांत् रिक साधनसामुग्री, किटकनाशके, खते,
शेतीपूरक व्यवसायाशी संबंधित सामरी असे बर ेच काही कुठे स्वस्त आणि दर्जेदार मिळणार आहे. याची माहिती ‘जी-मालक’ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे कोणती वस्तू आता कोठून खरेदी करायची ह े शेतकरी ठरविणार आहे. कारण त्यांच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. तेही अगदी एका क्लिकवर. तसेच ‘जी-मालक’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृष ी सल्ला, कृषी संदर्भातील शंकांचे निरसन, कृषीच् या संदर्भातील बातम्या, सविस्तर लेख असे बरेच काह ी अगदी मोफत स्वरुपात मिळणार आहे.

Читать ещё